पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली केली.‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. १५- १६ कोटी लोकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. किमान माझी गळाभेट ही राफेल करार नाही हे स्पष्ट झाले. (नवज्योतसिंग सिद्धू)