शेर्पा या फ्रान्सच्याच स्वयंसेवी संस्थेनं तिथल्या नॅशनल फिनान्शियल प्रॉसिक्युटरकडे, डेसॉल्टनी ऑफसेट पार्टनर म्हणून  रिलायन्सची  निवड का केली याचं स्पष्टीकरण मागवलं आहे आणि  त्याविषयी तक्रार दाखल केली आहे.  आर्थिक गैरव्यावहार संशोधनाच्या क्षेत्रात शेर्पा ही संस्था काम करते.