कथा छान आहे. शेवटचा ट्विस्ट अगदी अनपेक्षित आहे. ते साबण फेस वगैरे शेरे मनावर घेऊ नका. ते दुसरी कडे पण घासत बसले आहेत, पण तिथे सुद्धा फेस येत नाहीये.