. . . तरी त्यांची प्रतिमा निदान या  जन्मात तरी सुधारणार नाही.

म्हणजे कदाचित पुढच्या एकाद्या जन्मात ती सुधारण्याची शक्यता तुम्ही मान्य करता. चला. हे ही नसे थोडके. (साधारण किती जन्मांचे रि-सायकलिंग लागतील सुधरायला ? ) कितीही लागोत. लगेचच पुढच्या जन्मात ती सुधारली, किंवा शंभर जन्मां नंतर पण नाही सुधरली, मला काहीच फरक पडत नाही. कारण पुढच्या जन्मी मी म्हैस व्हावयाचे ठरविले आहे. शेपटीने पाठी वरील माश्या उडवील पाण्यात मस्त डुंबत राहायचे. ऑफसेट म्हणजे किक-बॅक, असले चम्त्कारिक शोध वाचण्या पासून, आणि त्याला उत्तरे लिहिण्या पासून स्वतःला न थांबविता येणे, या सगळ्या पासून मुक्ती.