भगवान हनुमान दलित आदिवासी होते. भगवान हनुमानाच्या जातीच्या मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मत द्यावे. रावणभक्तांनी मात्र काँग्रेसला मत द्यावे.

 हनुमान आदिवासी होते, वनवासी होते आणि शोषित होते. बजरंगबलींनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतच्या सगळ्या भारतीय समाजाला जोडण्यासाठी काम केले. प्रभू रामांची ही इच्छा बजरंगबलींंनी पूर्ण केली. आपणही ही इच्छा पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेता कामा नये. (अलवरमधल्या सभेत बोलताना योगी आदित्यनाथ)