काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जगात पंचमहाभूते आहेत. आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळ यांचा पंचमहाभूतांमध्ये समावेश असतो. काँग्रेसने अवकाशात इस्रो आणि 2जी घोटाळे केले. आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा केला. जमिनीवर आदर्श सोसायटी, समुद्रात पाणबुड्या आणि जमिनीखाली (पाताळात) कोळसा घोटाळा केला, (अमित शहा)