चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा. (राम शिंदे)
प्रतिसाद : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याच वर्षां बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. तिथे जनावरांच्या चारापाण्याची सोय उत्तम होईल,. (माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात)