पंतप्रधान मोदींच्या राज्यात देशभरातल्या ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती आहे.

मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ही बस दोन दिवस गायब होती. यावरूनच हे लक्षात येते की मोदी सत्तेवर असताना भारतात ईव्हीएमकडे अदृश्य शक्ती आहेत. (राहुल गांधी)