तंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे बौद्धिक दिवाळखोर आहेत. तसेच पंतप्रधान बेरोजगार युवकांना भजी विकण्याचा सल्ला देत आहेत,  ही बाब म्हणजे त्यांची थट्टा आहे  मोदी सरकारने सत्तेवर येताना दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले का? (अजित पवार )