ज्यांनी निवडणुकीदरम्यान माझ्या किंवा माझ्या पक्षाविरुद्ध काम केले त्यांना उद्या रात्री झोप येणार नाही. ज्या कोणी कुणाच्यातरी सांगण्यावरून मला मत दिले नाही, त्यांना मी रडवले नाही तर माझे नाव चिटणीस नाही. (अर्चना चिटणीस)