काय झाले संजयजी आपला हिशोब कोठे फसला? तरी बरे कोर्टा नीच सांगितले की कुठे ही घोटाळा नाही. मला संगितले तसे आपण ही कबुल करावे की मोदिनी घोटाळा केला नाही वा राहुल खोटे बोलत होता.