काहीच्या काहि. हे एक दोन आठवड्यात सुधार होयिल. तरी निकालात बदल होणार नाही ह्यचि खात्री आहे. प्रशांत भूषण ने पण कबुल केले की कोर्टात असे काही सांगितले नव्हते इंडिया टुडे च्या मुलाखतीत. त्या मुले आपला हा पवित्रा फार काळ टिकणार नाही.
कोर्टने सांगितले काही झोळ झाला नाही म्हणून त्यात काही फरक पडनार नाही.