‘तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे ? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का ? लोकशाहीची ताकद कळली नाही का ?’ (उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावताना उदयभान चौधरी)