हनुमान आदिवासी होता.. (भाजपचे खासदार उदितराज)
हनुमान दलित होता. (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ)
हनुमान जाट होता. (आमदार लक्ष्मी नारायण चौधरी)
हनुमान मुसलमान होत. म्हणूनच मुसलमानांची नावे रेहमान, रमजान, फरहान, सुलेमान, सलमान, जिशान, कुर्बान ठेवली जातात. ही नावे हनुमान या नावाशी मिळती जुळती आहेत. (भाजपचे आमदार बुक्कल नवाब)
हनुमान चिनी होते.  (माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार कीर्ती आझाद)