निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला आहे, मात्र त्यातून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लागली आहे,  संघर्ष निर्माण होणार आहे. (अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर )