रस्त्यावर कांदे फेकून स्वत:चे नुकसान करण्यापेक्षा हेच कांदे मंत्र्यांना बेशुद्ध पडेपर्यंत फेकून मारा, नंतर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा म्हणजे बेशुद्ध सरकारला जाग येईल.   (राज ठाकरे)