रामभक्त हनुमान हे दलित, मुस्लिम किंवा चिनी नव्हते तर ते ब्राह्मण आहेत. हनुमान चालिसामध्ये हनुमान जानवे घालत असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे म्हटले आहे. 'कांधे मुंज जनेऊ साजे', अशी ओळच हनुमान चालिसामध्ये आहे. त्यामुळे हनुमान ब्राह्मण असल्याचे सिद्ध होते. कारण ब्राह्मण समाजच जानवे परिधान करतो. (ब्राह्मण सेना फाउंडेशन)