भाजपला जिंकून यायचे असेल तर भाजपने हनुमानाची जात, शहरांचे नामकरण आणि राम मंदिर या मुद्द्यांवर राजकारण न करता विकासकामांवर लक्ष घालावे. (संजय काकडे) संजय, तू हल्ली भाजपला चांगले सल्ले देतोस (शरद पवार)