जेडीएस नेते प्रकाश यांची हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्यासंबंधी बोलताना कुमार स्वामी म्हणाले -  हत्येच्या आरोपींना गोळ्या घालून ठार मारा.