मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि दलितविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचे भाजप खासदार वीरेंद्र कुमार आणि मनोहर उटवाल यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर सिंधिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. भाजपने जर मी दलितविरोधी असल्याचे सिद्ध केल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे ज्योतिरादित्य म्हणाले.(ज्योतिरादित्य सिंधिया)