नोटाबंदी, जी. एस. टी . या गोष्टींचा प्रत्यक्षात काहीच फायदा झाला नसून अजूनही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक करणारे भक्त मोठमोठे
त्यांच्या समर्थनाचे लेख वेगवेगळ्या ब्लॉग्सवर टाकतच आहेत.