भगवान राम यांनी ‘अस्त्र’ आणि ‘शस्त्र’चा उपयोग केला तर भगवान विष्णूंनी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर केला,  ते चक्र आपले लक्ष्य भेदल्यानंतर पुन्हा परत यायचे. त्यामुळे क्षेपणास्त्रांचे विज्ञान भारतासाठी नवे नाही. हे हजारो वर्षांपूर्वीही उपलब्ध होते.

रावणाकडे लंकेत अनेक विमानतळ होते. आपल्या विमानांसाठी तो याचा वापर करत असे.

हिंदु शास्त्रात भगवान विष्णूंच्या ज्या दशावताराचे वर्णन आहे,  ते १७ व्या शतकातील ब्रिटिश शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या विकासवादाच्या सिद्धांतापेक्षा जास्त विकसित होते.

कौरव हे त्यावेळेचे टेस्ट ट्यूब बेबी होते,  (जी. नागेश्वर राव )