बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात, (सुरेश धस))
भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक
यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच
वादग्रस्त वक्तव्य केले होते.