फोटो आणि  स्थलवर्णन आवडले.
एकदम हाच भाग प्रथम वाचायला घेतला.
आम्ही गेलो तेव्हा मंदिरे पाहण्याच्या गडबडीत वेताळ मंदिर राहून गेले हे संध्याकाळी लक्षात आले. पण दुसरा दिवस कोणार्क पुरीत गेला. तशा बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्या पुढच्या सहल2त असे ठरवून टाकले.