नसाव्यात. कारण रोहिणी ताईंचा  आणि माझा बऱ्यापैकी परिचय आहे पण गप्पांच्या ओघात कधी मंगला गोडबोले यांचे नाव आले नाही. अर्थात मंगला गोडबोले स्वत:ही एक स्वतंत्र आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेत.