जे रिव्युय पेटीशन तिधांनी केले होते त्यात चुका आहेत व त्या एक महिना झाले तरी सुधारल्या नाहीत व मेडीया मध्ये उगाच फिरून सांगत आहेत की सु को ने अजून काही केले नाही. जरा वाचा काय प्रकारची लोक आहेत ती