आपणही कॉग्रेस सारखेच संवैधानिक संघटनांनी दिलेला निर्णय मान्य करत नाहीत कॉग्रेसची ही जूनी सवय आहे. ही याचिका सुद्धा फेटाळून लावली जाईल ह्याची खात्री आहे कारण ह्यात काही काळेबेरे नाही हे माहित आहे. राहूल खुले आम खोटे बोलत आहे  - अगदी एअरबसचा इमेल दाखवून रफाल बद्दल बोलत आहे. आपले मात्र भाकित कचऱ्यात गेले. अगदी निकाल लागायच्या आधी आपण बोलले होते की गोगोई ह्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की मोदींना जबाबदार धरतील वगैरे वगैरे बाकी काही नाही आपले चालू द्यात