रिव्युव्ह पेटीशन चे पण बघू काय होते ते. पण रिव्युव्ह पेटीशन निरर्थक वाटतो म्हणून तांत्रिक बाबींवर का बरे फेटाळावा. तो येउ देत व निरर्थक आहे म्हणून फेटाळू देत.

मोदींची काही गोची झाली नाही. कारण त्यात काही काळे बेरे नाही. मी लेख लिहिला व तो आज पण तसाच आहे त्यात बदल करण्यासारखी काहीच झाले नाही.  त्या मुळे मला त्या बद्दल लिहित रहायला काहीच वाटणार नाही. मी माझी वाक्ये बदललेली नाहीत.