पण निव्वळ वस्तुस्थिती पाहाता, इम्रान खाननी सतत शांततेसाठी प्रयत्न केला, त्याला मोदींनी प्रतिसाद दिला नाही. तरीही मोठेपणा घेऊन त्यांनी अभिनंदनला बिनशर्त सोडून दिलं असं दिसतं आहे.