मलाही असंच वाटलं. आधीच्या लोकानी काय केलं त्याचा आता उपयोग नाही. आता काय करू शकतो शांततेसाठी ते महत्त्वाचं. इम्रान खान हॅज शोड द जेस्चर. मोदिंनी पण प्रतीसाद द्यावा.