हे सगळे लेखन थोडेसे खरे व थोडेसे फार्सिकल आहे.  विशेषकरून अभिनंदनच कौतुक करताना फार्स वापरलाय.
मिग२१ मध्ये खूप सुधारणा केल्या आहेत. तरीही ते तिसऱ्या पिठीच आहे. एफ१६ चौथ्या पिठीचे आहे. आपल्या अभिनंदनचे कौतुकासाठी लांडगा-ससा किंवा फॉर्च्युनर-मारूती८०० अशी तुलना केलीय. प्रत्यक्षात एवढा फरक नाहीये.

खर तर मी हे सगळ लिहिणार होतो. मग सेव्ह करणार होतो. पण चुकून सेव्ह झाले. नंतर ते संपादित कसे करायचे तेच आठवले नाही. २०१४ साली येथे आलो होतो.
असो.