पण जिनिव्हा करारानुसार ७ दिवसाच्या आत अभिनंदनला सोडावच लागल असत अस काहीच म्हणणे आहे. ३-४ दिवस लवकर सोडल म्हणून इम्रानला दाद द्यायला हरकत नाही. पण तेवढ्यासाठी एकदम नोबेल पारितोषिक म्हणजे फारच होतय अस वाटतय. विशेषकरून गेल्या १०-१५ वर्षातील त्यांची भारताविरूद्धची व्यक्तव्ये लक्षात घेतल्यावर जरा जपूनच विश्वास टाकला पाहिजे असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या मताचा आदर आहेच. असो.