दि हिंदूमध्ये प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची कागदपत्र जी मोदी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असं सांगतात, ती याचिकाकर्त्यांनी दाखल केली आहेत. त्यामुळे डीलमध्ये झोल आहे हा स्टँड योग्य आहे अशा निर्णयाप्रत सुप्रिम कोर्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे (१४ तारखेला सुनावणी आहे). आता फक्त ही कागदपत्र गहाळ झाली आहेत म्हणून पुराव्यासाठी ग्राह्य धरावीत किंवा नाही इतकाच मुद्दा उरला आहे !