आपण आणि पाकिस्तान यांच्यात अनेक फरक आहेत, त्या पैकी एक महत्त्वाचा फरक असा, कि जे काही घडले त्याच्यात सर्व पाकिस्तानी एकजूट त्यांच्या देशाच्या बाजूने उभे आहेत. पण आपल्या कडे मात्र  आपण काही लोक आपल्याच देशाला चूक दाखविण्यात स्वतःला धन्य मानीत आहेत.
असो. पंतप्रधानपदाचे डोहाळे फक्त मोदींनाच लागलेले नाहीत. त्यांच्या पेक्षा जास्त ते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, धाकटे देवेगौडा, मुलायम सिंग, मायावती, चंद्रबाबू, . . . . .  यांना लागले आहेत.  आणि त्यात काहीही चूक नाही. काहीही करून दाखविण्या करता सत्ता हातत असावीच लागते. "विनोबा भावे" होऊन काहीही फारसे करता येत नाही.