थोडक्यात, मोदींसारखा अत्यंत बेजवाबदार आणि सत्तालोलुप माणूस राजकारणातून कायमचा हद्दपार झाल्याशिवाय देशाचं भलं होणं अशक्य आहे.

अगदी अगदी. आदरणीय राहुल, शरद पवार, ममता, लालू, मायावती, चंद्राबाबू यांच्यासारखी स्वच्छ चारित्र्याची, सत्तेतून लाभाची अपेक्षा न करणारी आणि अत्यंत जबाबदारीने वागणारी मंडळी आल्याशिवाय देशाचे भले होणार नाही.

भारताच्या इतिहासातली १९७७ ते ८०, १९९८ ते २००४ आणि २०१४ ते २०१९ ही काळी वर्षे समजली जावीत इतकी वाईट आहेत, 
त्यातल्या त्यात २०१४ ते २०१९ जास्तच. तो काळ आता संपत येऊन १९ जुलै रोजी मोदी सत्तेवरून पायउतार होतील याबद्दल खात्रीच वाटायला लागली आहे. त्या दिवसाची आतुरतेते वाट पाहत आहे.

विनायक