भेवडावणारा असा शब्द पहिल्यांदा ऐकला.... भेडसावणारा (प्रश्न) आणि वेडावणारा ( किल्ला वगैरे.. ) असं ऐकून होतो.

पाहा दुवा क्र. १

कलात्मक सर्जनासाठी एकटेपण गरजेचे असते का?  - तर माझ्या मते , हो!
निदान उदाहरणे तरी तशीच आहेत!