खुसखुशीत वर्णन.  एकूणात तुम्हाला राग फार कमी येतो असे दिसते. व तुम्ही पराभव अगदीच खिलाडू पणे  मान्य करता.... म्हणजे काही वादावादीला स्कोपच  नाही ठेवत!  

किल्ली  हरविण्याचे प्रसंग सार्वत्रिक आहेत. फोन सारखी किल्लीलाही एखादी 'रिंग टोन ' बसविता आली तर किती बरे होईल असे वाटते!