मोदी स्वतःची अकार्यक्षमता सरकारी उद्योगांची वाट लावून लपवत आहेत. राफेल डील हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.
मध्यंतरी सरकारी बँकेतली फिक्स्ड डिपॉझिटस बुडीत खात्यात वळवण्याचा घाट त्यांनी घातला होता. जनता योग्य वेळी सावध झाली म्हणून तो डाव हाणून पाडला गेला.
तुमच्यासारख्या विचारसरणीच्या लोकांमुळे यथावकाश सर्व सरकारी उद्योग खाजगी कंपन्यांच्या (अंबानी आणि अडाणी) घशात घातले जातील आणि मोदी त्यांची विमानं घेऊन उड्डाणं करत राहातील !