कारण फ्रांसच्या लि माँदे या प्रख्यात वृत्तपत्राने,  राफेल डीलनंतर लगेच  फ्रांस सरकारनं, अनील अंबानींना १,०५२ कोटी रुपयांची सूट दिल्याचं वृत्त प्रकाशित  केलं आहे.