हे लिखाण वाचून सिनेमा पहायचा प्रयत्न केला...... पूर्ण पाहू शकले नाही. 

भयंकर भडक कथानक, मुळीच न समजणारी भाषा, अनोळखी पात्रं... यामुळे फारसा काही आवडला नाहीच!
'सेरेंडिपिटी' वगैरे तर फारच दूर!  तुमची सहनशक्ती व  ग्रास्पिंग व एका जागी बसण्याची क्षमता... ‌ सारेच अद्भुत आहे.