'मनोगत' च्या सुरवातीच्या काळात तात्याशी ओळख झाली. ते दिवस बरे होते. वादावादी, खडाजंगी चालत असे, पण एकूण मजा होती. तात्या एकदा एकटा आणि एकदा सर्किटला घेऊन असा माझ्या घरी आला होता. नंतर तो पिरंगुटचा प्रसिद्ध कट्टा झाला. त्यानंतर बरेच काही कडू गोड झाले. 
आणि आज तो गेला. 
अदिती, श्रावण मोडक आणि तात्या
आज उदास वाटते आहे.
इतकेच.