१. आडवानींचं वय झाल्यामुळे, काहीही आगापिछा नसलेला आणि गुजराथ हत्याकांड घडवून आणणारा हाच एक माणूस राममंदीर उभारेल या आशेवर आरएसेसनी, आडवानींना डावलून यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली. राममंदीर बांधून देशाची कोणतीही प्रगती होणार नाही हे कोणताही सुशिक्षित जाणतो. पण हे सदगृहस्थ आता व्यवस्थित हिंदू-मुस्लीम तणाव वाढवत नेऊन ते काम करणार. प्रज्ञा ठाकूर सारख्या दिव्य व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांनी लोकमताची चाचपणीच केली आहे.