लोकसत्तेचा आजचा अग्रलेख

परि ती राष्ट्रभाषा नसे..

........हिंदीभाषक मराठी जनांना हिंदीच समजतात. त्यामुळे मराठीची अक्षम्य हेळसांड होते, हे मराठी जनांना कळत नाही. किंवा कळले तरी वळत नाही. ...............

हा मुद्दा विचार करण्यासारखा वाटला.