मी काय लिहितो, ते या पुढे (तरी) नीट वाचत जा. राहुल याने वचन दिले होते कि प्रत्येक गरिबाला दर वर्षी ७२,००० रु. मिळतील,
गरीबांना दर वर्षी ७२,००० रु. देण्याचे आश्वासनास्त्र (= आश्वासन + अस्त्र) का फेल झाले? कारण ज्या व्यक्तीने आयुष्यात स्वतः कधी ७२ रु पण कमावले नाहीत, त्याच्या कोणत्याही आश्वासनांवर कोणाचाच विश्वास बसत नाही.