समस्त कर्नाटकात (बेळगावसकट) दहावीपर्यंत कन्नड विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी समजा जर कर्नाटकातील लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी (मंगळवारी किंवा अन्य कोणत्याही वारी) केली, तर आपली प्रतिक्रिया काय असेल?