आज लोकसत्तेत हे वाचले :

टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी स्थानिक भाषा वापरा, केंद्र सरकारची सक्ती

.....टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी येणाऱ्या श्रेय नामावलीत इंग्लिशसोबत स्थानिक भाषेचाही वापर करावा लागणार आहे. हाच आदेश आम्ही चित्रपटांसाठीही लागू करत आहोत ......