मोदी यांच्यावरील चित्रपटावर चर्चा न होता मोदी या विषयावरच चर्चा होत आहे. मी चित्रपट पाहिला नसल्यामुळे त्यावर लिहू शकत नाही. पण परीक्षणावरून चित्रपट वाईट नाही असे दिसते. मोदींविषयी बोलणे म्हणजे सध्या "इकडे आड तिकडे विहीर " असे आहे.