आजच्या लोकसत्तेत हे वाचायला मिळाले


सगळ्या बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य-मुख्यमंत्री

......सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे
......