इथे चित्रपट परीक्षण आहे त्यामुळे चित्रपट काय ढंगाने केला गेला आहे ते दिसले आहे - .
तुमचा किंवा कोणाचाही कितिही मोदी विरोध असला तरी २ पंतप्रधान पदाच्या दावेदारांतला फरक सगळ्या जगाला कळलाय, त्यामुळे तोडिस तोड उमेदवार द्यावा एवढी एकच प्रांजळ अपेक्षा !!

बाकी कोणी कितीही कोकला, १५ वर्ष कॉंग्रेस्स आली तेन्व्हा  आमची अशिच चिडचिड झाली होती, आता फासे बदलले आहेत - चालेल अजून १०-१५  वर्ष  मग पुन्हा कोणीतरी नवीन येईल... तोवर कोणी असेल नसेल...

चित्रपट बघत राहा आणि त्यामधुन् चांगले घेत राहा :)