आपल्या हयातीत, शून्य कामगिरी असतांना, स्वतःभोवती आरती ओवाळण्याचा लज्जास्पद प्रकार आणि जाहिरातबाजी आहे.
एखाद्या व्यक्तीनं उत्तम कामगिरी केली तर इतिहास आणि जनता त्याची योग्य दखल घेताताच. केवळ निवडणूक प्रचारासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अख्खा चित्रपट प्रदर्शित करण्याचा असला दिव्य प्रकार दुर्मिळ !